सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

जनवरी, 2019 की पोस्ट दिखाई जा रही हैं
एक बूँद ही तो है वह जो बनी है मोती क्यूं कि वह नन्हीं बूँद सीप के अँधेरे कोटरी में बिताई है दिन और उसकी रातें कटी है स्याह अकेलेपन में मोती सा दमकने के लिए सहनी पडती है कितनी ही यातनाए पूछो ना उस नन्ही बूँद से । कावेरी
उम्मीदों से भरी पिया तेरी आँखे भरौसें से भरा ये तेरा हाथ बैलगाडी के दो चाक समान जिवन भर का हम दोनों का ये साथ कावेरी
अरूण चद्र रॉय जी कि एक और " रुपया" कविता का मराठी अनुवाद रुपया खाली पडत आहे लगादार कमजोर होवून जो रुपया नाही आहे साधारण लोकाच्या  खिशात तरिपण त्याचा वाटित भाकर अर्धी झाली आहे मिठ कमी होत आहे पैश्याने  विकत घ्यायचे आहे पेट्रोल गाडी कपडे घडयाळे टीवी इंटरनेट विमान आणी त्याचा टिकेटी ईएम आय आणी कर्ज पण स्वताचा आत्मविश्वास नाही विकत घेवू शकतो आपला रुपया
अरूण चद्र रॉय जी के कविता संग्रह में से एक कविता जिसका मराठी अनुवाद करने कि कोशीश कि है  "बेफ़िक्र दिखने वाली लड़की" एक बिन्दास्त (दिसणारी) मुलगी ती  जी तिशीची मुलगी हातात कॉफी चा कप घेऊन ,  एखाद्या मोठया कॉर्पोरेट हाऊसच्या ऑफिसच्या बाल्कनीच्या रेलिंगला बिन्दास्त टेकून उभी आहे  जितकी दिसतेय तितकी बिन्दास्त नाही ती . भीतीचे किती तरी थर जमा झालेत मेंदूत , ज्यात देशाच्या आर्थिक विकासाच्या आकड्यांशी निगडित काही उद्देश्य आहेत , ज्यांना पूर्ण नाही केले तर तेच होईल जे साधारण घराच्या चार भिंतीत होतं . एक भीती आहे त्या नकोश्या स्पर्शांची , जो होतो प्रत्येक मिटींगनंतर होणाऱ्या चहापानावेळी . तिला टाळायचा असतो तो "नकोसा" स्पर्श प्रत्येक घरगुती स्त्री प्रमाणे . एक भीती सावली प्रमाणे करत असते तिचा पाठलाग . किती हि स्पष्टीकरण देऊन सुद्धा कि तिचं नाही कुणाशी अफेयर .  अशा कित्येक भितींमध्ये जेव्हा सुकून जातात तिचे ओठ ,  तेव्हा ब्रांडेड लिप-ग्लॉस ओठांवर फिरवून ती पुन्हा तयार होते अजून एका मीटिंग साठी  तितक्याच बिन्दास्तपणे. पण खरं तर प्
अरूण चद्र रॉय के संग्रह खिडकी से समय में "कील पर टँगी बाबुजी की कमीज़" का मराठी अनुवाद करने कि कोशीश खिळ्याला टांगलेला बाबाचा शर्ट आज खूप आठवण येतेय , खिळ्यावर टांगलेल्या बाबांच्या त्या शर्टाची . शर्टाचा  खिसा खूप जड असायचा ,  सारं ओझं  सहन करायचा तो एकटा खिळा . खिश्यात  असायची किराणा सामनाची यादी ; ज्याच्यासाठी बाबा आठवडाभर धावपळ करत.  आईच्या ओरडा खात खात, वेगेवेगळी निमित्ते  करत असत  बाबा . आटापिटा करत  पैशाची जमवाजमव (बंदोबस्त) झाल्यानंतर शेवटी कसेबसे यायचे  रेशन . खिळा साक्षी असायचा ह्या सर्व (जमवाजमवीचा, धावपळीचा ) निमित्तांचा ; निमित्तांचे ओझे , जे बाबांच्या मनावर होते , त्याचासुद्धा  साक्षी असायचा तो खिळा . बाबाच्या खिशात असायची आजोबांची पत्रे. पत्रात आशिर्वादाबरोबर असायचा सामानाचा हि हिशेब . बाबांना कधी तो हिशेब लागायचा तर कधी लागत नसे. हे सर्व माहित असायचं त्या खिळ्याला . खिळा त्या दिवशी खूप आंनदी होता , जेव्हा होता बाबांच्या खिश्यात माझ्या परीक्षेचा निकाल . सर्व झोपी गेल्या नंतर अभिमानाने त्यांनी दाखवलं होतं आईला झोपेत