अरूण चद्र रॉय जी कि एक और " रुपया" कविता का मराठी अनुवाद
रुपया
खाली पडत आहे
लगादार
कमजोर होवून
जो रुपया
नाही आहे
साधारण लोकाच्या खिशात
तरिपण
त्याचा वाटित
भाकर अर्धी झाली आहे
मिठ कमी होत आहे
पैश्याने
विकत घ्यायचे आहे
पेट्रोल गाडी
कपडे घडयाळे
टीवी इंटरनेट
विमान आणी त्याचा टिकेटी
ईएम आय आणी कर्ज
पण स्वताचा आत्मविश्वास
नाही विकत घेवू शकतो
आपला रुपया
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें